महाराष्ट्र शासन अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनास शिफारस करण्यासाठी शासन निर्णयान्वये गठित करण्यात आलेल्या समितीमध्ये लोकप्रतिनिधी/ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी सदस्य म्हणून एक समिती गठीत करण्यात आली आहे, ठाणे जिल्ह्यातील डॉ. किशोरी जगदीश भगत प्रगती महाविद्यालय ,डोंबिवली. यांची शिक्षक प्रतिनिधी म्हणून या समितीमध्ये निवड झाली आहे, त्याबद्दल सर्व महाविद्यालये व शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.