• Call Us : 2883110 / 2885392 / 2884688
Pragati College - logo

View News

माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे सस्नेह निमंत्रण

Jun 10, 2017

महाविद्यालयाच्या २० व्या वर्षपूर्ती निमित्त प्रगती महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने *दि. २५ जून २०१७* रोजी सर्व *माजी विद्यार्थ्यांसाठी 'स्नेहसंमेलन'* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमात *१९९७ ते २०१६* पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची रंगत वाढवावि हि विनंती. धन्यवाद ! *दिनांक : २५ जून २०१७, रविवार* *वेळ : सकाळी १० ते १२*

*कार्यक्रम वर्गणी प्रति २०० रु.
(सदस्य नोंदणी ५० रु, वार्षिक कार्यक्रम ५० रु., १०० रु. रिफ्रेशमेंट)*

*स्थळ : प्रगती महाविद्यालय सभागृह, डोंबिवली पूर्व*

नाव नोंदणीसाठी संपर्क : सायली परांजपे ७७१५९४९६१५
प्राजक्ता पेंढारकर ७०४५०७७७५२
विश्वनाथ बिवलकर ९८३३३५७०६७
राहूल नाले 8425954242